द ट्रॅफिक वडापाव

By |2020-02-22T14:40:49+00:00February 22nd, 2020|Inspiring Story|

मुंबई म्हटलं कि डोळ्यासमोर दोन गोष्टी येतातचं. पहिली म्हणजे मुंबईची गर्दी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडापाव. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याची-त्याची स्वप्ने घेऊन फिरत असतो. कोणी झोपेपणी तर कोणी जागेपणी उघड्या डोळ्यांनी. तर या स्वप्नांना Push On करण्याचं काम करतो [...]