जगणं शिकवणारा प्रवास
गड़हिंग्लज ते कोल्हापूर असा नॉन स्टॉप धडाडीचा प्रवास. धडाडीचा यासाठी की तब्बल पंच्याहत्तर मिनिटात वाटेतील खड्डे, स्पीड ब्रेकर ओलांडून, आम्हा शेवटच्या सीटवर बसलेल्या लोकांची हाडं वर खाली करून, मग हायवे ला जरा पाठीला शेक देऊन सुखरूप पोहचवले म्हणून. एक [...]