ती कशाला?- लेखिका- मेघा पाटील

By |2020-02-17T08:44:30+00:00February 17th, 2020|Inspiring Story|

आपल्या आयुष्यात आपण महत्वाची व्यक्ती गमावली तर आपल्याला जी हरवल्याची भावना होते तीच भावना आपण कुठेतरी हरल्याची भावनाहि देते. पण माझ्या घरच्या आणि आसपासच्या लोकांनी कधीच मला हरल्याची भावना जाणवू दिली नाही. आज हे सगळे विचार डोक्यात भून-भून करत नाहीयेत [...]